MPSC अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क अभ्यासक्रम व पुस्तके

 

MPSC अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क अभ्यासक्रम व पुस्तके



Join GK Katta Telegram Channel
Download Syllabus pdf


अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क अभ्यासक्रम व पुस्तके
(Suggested book list)

सामान्य क्षमता चाचणी

१)इतिहास - आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
आधुनिक भारत - समाधान महाजन / ग्रोवर

महाराष्ट्र -  गाढाळ / अनिल कठारे

२)भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. स्टेट बोर्ड/ NCERT & सवदी

३) अर्थव्यवस्था-
भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व - शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
रंजन कोळंबे / किरण देसले

४)चालू घडामोडी- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
मासिक / वाषिक
Simplified Year Book 2023


    चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

५) राज्यशास्त्र - रंजन कोळंबे /M लक्ष्मीकांत (मराठी) k 'sagar

     पंचायतराज

६) सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र ( Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
कोलते/ भस्के / Lucent

७) अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

८) बुध्दिमापन चाचणी -
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
सचिन ढवळे


Other IMP Books
प्रश्नपत्रिका विश्लेषण पुस्तक :


Lokseva Academy Combine Gat 'B' Va Gat 'K' Spashtikaran 2011 To 2023 5th EDITION


Lokseva MPSC 21000 Pradhsanch 4th Edition


(टीपःकमी पुस्तके,जास्त रिव्हीजन )


(Disclosure : #ad
All Links are Redirect to Amazon india and we are Affiliated to Amazon india and get Advertising fee)

प्रत्येक विषयाच्या एका पुस्तकाची Online Link देत आहे. बाकी पुस्तके त्या Link वर search केल्यावर मिळतील. पुस्तके Latest edition,Review या गोष्टी पाहून  विकत घ्या.

Current Affairs Playlist :


Exam Books Playlist :



Post a Comment

0 Comments